पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

0

पैठण,दिं.६: : पैठण शहरातील स्वराज्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित , निम्बार्क इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज पैठण . ता . पैठण जि छत्रपती संभाजीनगर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु / मार्च -२०२३ परीक्षेत निकाल १००% लागला . या वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले . शाळेचे सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण त्यात इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून प्रथम  श्रेयश राख- 95.80 % द्वितीय क्र : ओम अंधारे – 95.60% तृतीय क्रः सार्थकराजे विशाल तिखे पाटील 95%टक्के गुण संपादन केल्याने त्यांचे कौतुक होत आहे या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  महेश आगे, सचिव प्रविण पोकळे, शाळेचे मुख्याध्यापक त्रिंबक बटूळे , प्रा प्रविण मोरे , शाळेचे सहशिक्षक रामनाथ जवरे , दत्तात्रय चेडे , कृष्णा जाधव , सौ . साधना मोरे , सौ पूजा औटे , प्रतिभा ज्योतीक , प्रमोद ढाकणे , सामाजिक कार्यकर्ते रतन गारदे , गणेश खोसे , डॉ सुनील गायकवाड , माणिक थोरात, भाऊसाहेब दसपूते, नगरसेवक कृष्णा मापारी,तुषार पाटील,शिवसेना तालुका प्रमुख अण्णाभाऊ लबडे यांनी गुणवंत विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here