नवीन नांदेड – संतोष कन्या प्राथमिक शाळा हाडको येथे गुरुपौर्णिमे निमित्ताने शाळेतील विद्यार्थी पालक यांना शाळेच्या वतीने शाळेत निमंत्रित करण्यात आले होते या वेळी विद्यार्थी पालकांना विद्यार्थी यांच्या वतीने शाळेत गुरू पोर्णिमा निमित्त शिक्षकांनी विद्यार्थी यांना आई वडील यांच्या पायाचे पाय धुऊन हळद कुंकु लावून पुजन करूण पाय पडून आर्शिवाद घेण्याचा शिक्षकांनी विद्यार्थी यांना सुचना दिल्या व शाळेतील विद्यार्थी यांनी पालन करीत सर्व उपस्थित पालकां सह शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे आर्शिवाद विद्यार्थी यांनी घेतले .
यावेळी विद्यार्थी यांना आई बापा पासून होते प्रथम असतित्व सुरू तेच आहेत सर्वात प्रथम गुरू असे सांगून आई वडीलांचा अदर करणे व वडीलधाऱ्यांना सन्मान पुर्वक वागणुक देणे गुरू काय असते त्यांचे महत्व विद्यार्थी यांना या संदर्भात मुख्याध्यापक गणेश ढगे सर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले व आगळा वेगळा कार्यक्रम आयोजीत करूण विद्यार्थी यांना संस्कार काय असतो ते दाखवून दिले यावेळी विद्यार्थी पालक शिवसेना ओबीसी नेते तथा व्हॉईस ऑफ मिडीया पत्रकार संघाचे जिल्हा सचिव अनिल पाटील धमने . सौ सुरेखा अनिलराव धमने , पांडूरंग गायकवाड . सोनी माधव आंबटवाड . प्रियंका सुनिल भेंडेवार ‘ राजश्री अंकुश कांबळे . मयूरी राऊत यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन संतोष कन्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश ढगे सर . संजिव सिद्धापुरे सर . ईश्वर धुळगंडे सर . अश्विनी आवळे मॅडम . वर्षा देशमख मॅडम आदींच्या वतीने करण्यात आले होते