पैठण,(प्रतिनिधी): पैठणच्या तहसीलदारपदी ज्योती पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा आखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिलिप गोटे, तालुकाध्यक्ष यशवंत काळे,प्रकाश निकाळजे,पुरवठा अधिकारी कैलास बहुरे, राजेश शिंदे,परमेश्वर बोबडे पाटील ,विलास गलांडे, पंढरीनाथ पाचोडे , सुनील अडसरे,भारत इंदोरे ,रमेश घुले,अप्पा कोल्हे,एकनाथ चव्हाण , श्री झाझुर्डे, सुरेश बारे, खाडे, सुरेश इंगळे, विजय वाघ, सुभाष बोडखे, सुनिल डुकरे , अकबर पटेल सह स्वस्त धान्य दुकानदार आदी उपस्थित होते .