आराध्य कदमने गोल्ड मेडलची हॅट्ट्रिक साधली ! 

0

सातारा/अनिल वीर : हातलोट, ता.महाबळेश्वर येथील आराध्य भरत कदम यांनी महाराष्ट्र कराटे असोसिएनमध्ये सलग तीन वर्ष गोल्ड मेडल मिळवून आपसूकच हॅट्ट्रिक साधली आहे.याबद्धल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here