पैठण सार्वजनिक शिवजयंती २०२५ उत्सव समिती कार्यकारणी जाहीर

0

अध्यक्षपदी बाळासाहेब पठाडे यांची तर कार्याध्यक्षपदी अनिल राऊत

पैठण(प्रतिनिधी): पैठण येथील सार्वजनिक शिवजयंती सन  २०२५ च्या अध्यक्षपदी बाळासाहेब पठाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पैठण येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकारणीची निवड करण्यासाठी बुधवार(दिं.१५)  रोजी सर्व शिवप्रेमींची छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर येथे बैठक आयोजित केली होती.

   

सदर बैठकीमध्ये एकमताने ठराव पारित करत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पठाडे यांची तर कार्याध्यक्षपदी अनिल राऊत , स्वागताध्यक्षपदी सिद्धार्थ परदेशी,साईनाथ कर्डिले, उपाध्यक्षपदी अमोल भागवत, महेश पवार ,सचिव किशोर चौधरी, नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली. उपस्थित शिवप्रेमींच्या वतीने नवनियुक्त कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले या बैठकीस माजी अध्यक्ष गणेश वाघमोडे, आतिश गायकवाड, शिवराज पारिख ,जालिंदर अडसूल ,हरिभाऊ शेळके, गणेश पवार, निरज पापुलवार,किशोर सदावर्ते, शहादेव लोहारे अमोल जाधव नामदेव खराद, जनार्दन मिटकर ,माऊली वाघे, सुभाष नवथर, सतीश आहेर, मनीष औटे,अंकुश काळे, सुरज गोजरे, राम भुकेले ,कपिल कवसानकर, ऋषीकेश दहिभाते, विजय जाधव, राजू बोंबले सह  आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here