राज्याभिषेक का .
शिवबा राज्याभिषेक
आऊ स्वप्नांची पुर्ती
म-हाठी राज्य आले
दिल्लीपल्याड किर्ती...
मिळे हक्काचा राजा
मावळ्या अंगे स्फुर्ती
सिंहासनाधीश्वर राजे
तेजस्वी करारी मुर्ती
आकार दे स्वराज्या
म्हणून बैसले तख्ती
सत्ता ग्रहण छत्रपती
तरीही सत्ता विरक्ती
सम्राट रूपात सेवक
जन...
ड्युटी ..
सरकारी कर्मचारी
करे इलेक्शन ड्युटी
अटळ असे टाळणे
राबले आदेशापोटी...
लागेलं जिथे ड्युटी
राबायचे पोटासाठी
इमाने इतबारे कामे
करती उपाशी पोटी...
नकार देणे अशक्य
कायदा पडेलं पाठी
अपूर्ण सोयीसुविधा
ते धरले जाती वेठी...
वेळही पुरता पुरेना
कामाची ...
आऊसाहेब ..
आऊसाहेबआपणां
युग करते कुर्निसात
स्वराज्यबीज रुजले
मोती भरे कणसात...
राहू शकला असता
स्वस्थपणे वैभवात
लाथाडून चैन सारी
संघर्ष करी सुरुवात...
धनदौलत चाकरांंना
त्यागून दिले क्षणात
स्वराज्य प्रेम जागृत
उसळे कणा कणात...
मावळ्यांची एकजूट
गोडवा येई नात्यात
भगवा उंच ...
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
आपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. 1988 मध्ये, अध्य रोनाल्ड रेगन...
वारीत चोर ..
उत्साहे चाले वारी
आमचे भाग्य थोर
कळेना कसाकधी
वारीत घुसला चोर
उसवले सुरक्षाप्रश्न
पोलिसा लागे घोर
काय न्यालं चोरून
वारकरी रे बिनघोर
आयोजक करतात
व्यवस्था काटे कोर
घुसतात कावेखोर
तरीही टवाळखोर
भक्ती भाव खजिना
उघडा ठेवला समोर
विठू...
विरंगुळा म्हणून पर्यटनाला महत्व द्यावे !
पहिला जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर 1980 रोजी आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. तेव्हा पासून दरवर्षी जगभरात विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 27...
पोटदुखी ..
सन्मान मार्ग सापडे
निवडणूकीचे रोखे
उघड अंधूक नजरा
डोळ्या जागी भोके...
काळा पैसा रे पांढरा
मारता पास शिक्के
रे देणारे घेणारे राजी
हिशोब सगळे पक्के...
उघड होतीलं पेट्या
असेचं बसती धक्के
जपून टाकतात पत्ते
खेळाडू...
“मंचरचे ज्येष्ट साहित्यीक व बहुभाषिक कवी मो.शकील जाफरी यांना भिमरत्न पुरस्कार – 2023”
आंबेगाव: पंचशिल उत्कृष्ट मंडळ (रजि.) घडेगांव या संस्थेतर्फे देण्यात येणारा भिमरत्न पुरस्कार - 2023 मंचरचे साहित्यिक मोहम्मदशकील जाफरी यांना डॉ. प्रकाश जी वाघमारे (मा....
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे !! राष्ट्रीय शेतकरी दिवस
राष्ट्रीय शेतकरी दिवस हा हिंदीमध्ये ‘किसान दिवस’ म्हणूनही ओळखला जातो. हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंती स्मरणार्थ देखील साजरा केला जातो. ‘शेतकरी...
विश्वव्यापी- राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करोडो भारतीयांच्या जीवनमानात परीवर्तन घडवून आणणार्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान विश्वस्तरीय आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोटी-कोटी भारतीयांचे अंधकारमय...