डबल डाॅक्टरेट .. (भिमराव )
आर्थिक लोकशाही
बाबा खंदे पुरस्कर्ते
बंधुत्वभाव प्रियतम
समता स्वातंत्र्य नाते...
डबलडाॅक्टरेट प्राप्त
पहिले भारतीय होते
विषय असो कुठला
अस्खलित सूज्ञ वक्ते...
अर्थशास्त्रा व्यासंगी
बहुल सुशिक्षीत नेते
अर्थशास्त्र किचकट
सुलभ श्रवणीय श्रोते...
निळी शाई प्रभावंत
लेखणी सरार चालते
जितका...
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला चेतविणारे – शाहिर अण्णाभाऊ
अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे हे मांग (हिंदु) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला...
पंगा ..
तिकीट हट्टासाठी
मोठ मोठ्या रांगा
मीचं उभा राहीन
करती सारे कांगा....
निगेटिव्ह बा सर्वे
कारण साधे सांगा
पक्षश्रेष्ठी आठमूठ
कोण घेणारं पंगा...
शांत होईल हळूचं
होत राहणार दंगा
कमकुवत रेआम्ही
वेशीवर अब्रू टांगा...
दिल्लीवारी करता
दुखू लागली...
माहिती , मनोरंजन व शिक्षणाचा खजिना म्हणजे रेडिओ ;
१३ फेब्रुवारी - जागतिक रेडिओ दिवस आणि स्मरण
जागतिक रेडिओ दिन १३ फेब्रुवारी २०१२ पासून साजरा केला जातो ....
आऊ ../राष्ट्रमाता ..
कळण्यासाठी शिवबा
जाणा जिजाऊ माता
समजूनि घ्यावा अर्थ
पोवाडा जोशात गाता...
पहावी जिजाऊ सृष्टी
सिंदखेड राजा जाता
विचारआचरण करता
उमगेलं आऊची गाथा...
सामर्थ्य उजळे तेंव्हा
हो दीन दुबळ्या त्राता
कृतीत जिजाऊ कथा
न व्हावे केवळ...
जागतिक महिला दिन: समानतेकडून सन्मानाकडे
शब्दांकन : दौड रावणगाव परशुराम निखळे
ती चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही… ती स्वप्न पाहते, ती उंच भरारी घेते!
"ती केवळ ममतेचं प्रतीक नाही, तर...
नारी पुरुष …/जल्लोष ..
कृतीतआणि उक्तीत
नेहमीचं मत भिन्नता
अंतर निरंतर वाढता
उद्विग्न करी खिन्नता...
नारी पुरुष समानता
देई शाब्दिकमान्यता
टाळ्यादेणारे भाषण
बोलण्या खरी धन्यता..
अत्याचारां वृध्दींगती
हिस्त्र पशुत्वी वन्यता
लचके तोडती लांडगे
कुठे हरवी सौजन्यता...
आरक्षण रे आकर्षक
उत्सवी राज...
कुटूंब ../सेन्साॅरशीप …
हस-या कुटूंबावरती
स्वताचं उगारी गदा
टायगर बोले ज्यांना
तोच बनलायं गधा...
मिठाईचे लागले वेड
सोडून भाकरी कांदा
हे घर फोडण्यासाठी
कुठून आणतो चंदा
नव सोयरीकीचे वेड
काय म्हणायचे छंदा
दोरखंड वळून उगा
बनवतो फाशी फंदा
जमवता ...
दिनविशेष /राशिभविष्य..
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शनिवार, दि. १७ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी सकाळी ९ वा. १२ मि. पर्यंत नंतर दर्श अमावस्या, चंद्र- वृषभ राशीत, ...
बंधुता आणि परस्पर सौहार्दाचा सण – रमजान !
ईद हा आनंदाचा सण आहे जरी हा प्रामुख्याने इस्लामचा सण असला तरी, आज जवळजवळ सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. खरं...