Sreeleela Welcome Baby Girl : श्रीलीलाच्या घरी आली लक्ष्मी; फोटो शेअर करत म्हणाली, ‘माझ्या हृदयात…’ – Pressalert

0

[ad_1]

Sreeleela Welcome Baby Girl : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलानं ‘पुष्पा 2’ या चित्रपटातील ‘किसक’ या गाण्यानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. ते गाणं प्रदर्शित झाल्यापासून सगळीकडे तिचीच चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे. आता आपण तिच्या चित्रपटाविषयी बोलायचं झाले तर श्रीलीलानं सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती बेबी गर्लसोबत दिसत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

श्रीलीलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्रीलीला एका छोट्या मुलीला किस करताना दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये श्रीलीलानं तिच्यासोबत पोज देत फोटो काढला आहे. हे फोटो शेअर करत श्रीलीलानं कॅप्शन दिलं की घरात आणखी एक नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. आमच्या हृदयात तुझी एन्ट्री झाली. श्रीलीलानं शेअर केलेल्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

श्रीलीलाच्या प्रोफेशन्ल लाइफविषयी बोलायचं झालं तर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. तर अनुराग बसूच्या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. जेव्हापासून श्रीलीला आणि कार्तिक आर्यननं एकत्र काम करण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून त्या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांना त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं आहे. इतकंच नाही तर श्रीलीलाच्या फॅमिली फंक्शनमध्ये देखील कार्तिक आर्यन पोहोचला होता. दरम्यान, रिलेशनशिपच्या चर्चांविषयी बोलायचं झालं तर त्या दोघांनी याविषयी कोणतीही कमेंट केली नाही. 

हेही वाचा : ‘छावा’च्या यशाचं कारण विकी कौशल नाही; महेश मांजरेकर म्हणाले, ‘लोकं त्याला पाहायला नाही तर…’

श्रीलीलाविषयी बोलायचं झालं तर तिनं 2001 मध्ये कन्नड चित्रपटांमधून पदार्पण केलं. त्यानंतर तिनं तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं. अभिनयाशिवाय श्रीलीला ही एक ट्रेन्ड भरतनाट्यम डान्सर देखील आहे. 2021 मध्ये श्रीलीलानं एमबीबीएसची डिग्री पूर्ण केली. तर 2022 मध्ये श्रीलीलानं 21 वर्षांची असताना 2 मुलांना दत्तक घेतलं होतं. तर श्रीलीला मॉर्डन डे रोल मॉडेल म्हणतात. श्रीलीलाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here