सातारा : पंचशीला निवासस्थान जकातवाडी,ता.सातारा येथे पंचशीला चंद्रकांत खंडाईत या दाम्पत्याचा २५ वा अर्थात, रौप्यमहोत्सवी लग्नाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
मंगल परिणय सोहळ्यासाठी विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. बी.एल.माने यांनी सातारी कंदी पेढे वाटुन आनंद व्यक्त केला. त्यामध्ये त्यांच्या मुला-मुलींनीही केक कापुन शुभेच्छांचा वर्षाव केला.सदरच्या कार्यक्रमास दादासाहेब केंगार,ऍड.विलास वहागावकर,बाळासाहेब सावन्त, श्रीरंग रणदिवे,श्रीरंग वाघमारे, पी.डी.साबळे,सुनील निकाळजे, भागवत भोसले,नंदकुमार काळे, प्रकाश तासगावकर,वसंत खरात,मुरलीधर खरात,सुनील कदम दाम्पत्य,अनिल वीर, मस्के,अण्णा व खंडाईत स्नेही उपस्थीत होते.