Latest news

संजीवनी अकॅडमी व इंटरनॅशनल स्कूलची राष्ट्रीय  स्पर्धेत बाजी

0
 दोनही स्कूलने अनुक्रमे प्रथम व द्वीतिय क्रमांक मिळवुन जिंकले रू  ७५ हजाराचे बक्षिसकोपरगांव: आयआयटी, गांधीनगर (गुजरात) आयोजीत ‘रिमोट कंट्रोल्ड (आरसी) कार रेसिंग कोडींग’ या राष्ट्रीय...

पाताळेश्वर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती दिनी अभिवादन

0
सिन्नर : येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे यांच्या हस्ते करून त्यांना अभिवादन...

शासकीय सेतू केंद्राची सेवा ठप्प; विद्यार्थ्यांची ससेहोलपट

0
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) गेली ३ ते ४ दिवसांपासून शासकीय सेतू केंद्रातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. यामुळे प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी...

के.जे.सोमैया महाविद्यालय रसायनशास्त्रच्या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड

0
कोपरगाव दि .18मुंबई स्थित क्लीनकेम लॅब (एल एल पी) या कंपनी द्वारा  स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्यू मध्ये रसायनशास्त्र विभागातील अभिषेक यादव, ताहिर शेख, मंगेश शिंदे व महेश गवळी या चार विद्यार्थ्यांची  निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ .बी. एस. यादव यांनी येथे दिली.      डॉ .यादव पुढे म्हणाले की, "के. जे. सोमैया महाविद्यालय येथे आयोजित कॅम्पस मुलाखतीमध्ये महाविद्यालयाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यातील अकरा विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीत निवड झाली, तर अंतिम फेरीमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.” चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने  विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी प्राप्त करून दिली.  तसेच याआधीही काही विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती देखील प्राचार्य डॉ .बी.  एस. यादव यांनी दिली.कॅम्पस इंटरव्यू मध्ये क्लीनकेम लॅब (एल एल पी) मुंबई येथील मा . डॉ . बापू गावडे, डॉ . अनिल गावडे व मिस रूपाली पाटील हे अधिकारी उपस्थित होते.  महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व रसायन शास्त्र विभागातर्फे सातत्याने विविध कंपन्यांच्या मार्फत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न  महाविद्यालय सातत्याने करत असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ . सतीश काळे यांनी दिली. महाविद्यालयाने आम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, तसेच ग्रामीण भागातील  मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे, अशा भावना निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. (डॉ). नवनाथ दळवी, डॉ . नामदेव ढोकळे, डॉ. शंकरय्या कोंडा, प्रा. सदाशिव नागरे आदी प्राध्यापकांचे  मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.  

सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 

0
हडपसर/ पुणे प्रतिनिधी: 2 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. पुणे अंतर्गत सी.ए.टी.सी. 707 कॅम्चे आयोजन 2 महाराष्ट्र बटालियनचे ए.ओ. लेफ्टनंट कर्नल प्रविण कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली...

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा विरोधी शप्पथ

0
कोपरगाव प्रतिनिधी : आज श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी  राष्ट्रीय हरित सेने उपक्रमा अंतर्गत घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शप्पथ तसेच या...

गुरु-शिष्याचे नात्याचे महत्व विशद करणारे शारदा विद्यालयाचे पथनाट्य

कोपरगाव : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध भागामध्ये गुरु शिष्याच्या नात्यावर आधारित पथनाट्य सादर केले . या पथनाट्याद्वारे शालेय उपक्रमातील...

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राजविका कोल्हेची महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघात निवड

0
  राजविकाने मिळविला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमानकोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डीच्या राजविका अमित कोल्हे  या खेळाडूची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या...

डॉ.पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

0
नगर - वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.ना.ज. पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसीचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल...

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अमृत एक्सपोचे आयोजन

0
संगमनेर : विद्यार्थ्यांना संशोधनात प्रोत्साहन मिळावे याकरता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २८ एप्रिल व शनिवार दि. २९ एप्रिल रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...