पाणी टंचाई ..
हंडाभर पाण्यासाठी
गावभर फिरते बाई
फिरे सारे दिशादाही
दादा अन् बाबाआई....
वाट पाहे तासन्तास
कधीतरी टॅंकर येई
हाणामारी बाचाबाचं
सगळ्यांची उडे घाई...
शेजारच्या बंगल्यात
कारंजे नाचे थुई थुई
कुलरमधे पाणीगच्च
फुलली बागा वनराई...
पाईपलाईनी फुटल्या
भोके पडले...
रमजान ..
उपवासाचा महिना
रमजान असे पवित्र
तन मन दोन्ही शुद्ध
साजे ईद उल फित्र...
नसावी मनी दुश्मनी
बनवा सकला मित्र
भाईचारा भाई जान
बदलूनि टाकी चित्र...
चादर पाघरां गरीबा
अल्लाह देईल छत्र
भुकेल्या देता घास
बंदा ...
अक्षय त्रितीया .. ..
अक्षय त्रितीया .. ..
कृष्ण सखा धावे देई
कृष्णेस रे अक्षयवस्त्र
अचंबित सभा सारी
संस्कृती होता निर्वस्त्र
कौरवी धाबे दणाणले
पाहता नारायणअस्त्र
महिला सन्मान करा
शीलरक्षण हेचि शस्त्र
आजच्या दिनी दिले
युधीष्टिरा अक्षय पात्र
भुकेला...
अनुदान वाढीने वाचनालयांचे प्रश्न सुटले का?
नुकताच महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान 60% टक्क्याने वाढवीण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे कार्यवाही देखील सुरु झाली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या लढ्याला त्यामुळे...
शिव राजे ..
शिव जन्मोत्सव कथा
दाटला गहिवर ऐकता
डोळ्यांत घळाळ धारा
अभिषेक चाले नुसता...
सार्थ आऊ सुपुत्र राजे
मराठी स्वप्नांची पुर्तता
मराठ्यांचे हो स्वराज्य
प्रत्यक्षात आली मुर्तता
शिव अभिषेक घालता
दुग्धास वाटेलं धन्यता
पाण्याचे जाहले तीर्थ
निसर्गही...
जीवन मंगलमय होण्यासाठी नैतिकता पाळावी (वर्षावासाचा उद्देश)
“चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय, अत्थाय हिताय देवमनुस्सानं ।
देसेथ भिक्खवे धम्मं, अदिकल्याणं मज्झकल्याणं, परियोसानकल्याण, सात्थ सब्यञजनं ब्रम्हचरियं पकासेथ”॥
तथागतांनी धम्म प्रचार व...
राशी भविष्य/दिन विशेष/पंचांग
आजचा दिवस
शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, ज्येष्ठ शुक्ल एकादशी, गुरुवार, दि. ५ जून २०२५, चंद्र - कन्या राशीत, नक्षत्र - हस्त, सुर्योदय- सकाळी ०६ वा....
भर पावसातही उरणचा मधुबन कट्टा बहरला
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण व मधुबन कट्टा उरण यांच्या संयुक्त विद्यमाने ९३ वे कवी संमेलन सोमवार दिनांक.१७ जुलै...