लोकराजा ../शाहु राजा ..
उपभोगशून्य स्वामी
भरलेला जनदरबार
दिशादर्शी राजकर्ता
शाहू सम्राट आभार
अंतर्मुख चिंतनशील
पुरोगामी नव विचार
सत्यशोधक तत्वांचा
तळगाळा करे प्रचार
बहुजना गरीबासाठी
सशक्त सदैव आधार
राज्याची लोकशाही
मिळे सार्थ जनाधार
सकलवर्गास शिक्षण
योजना करी अपार
ज्ञान सरिता दारात
संपे सनातनव्यापार
विधवापरित्यक्त्यांना
पुनर्विवाहां...
नमो बुध्दाय् ..
नमो बुध्दाय् ..
लढाया हव्या कशाला
जिंका आधी स्वताला
विचार सुंदर दिधला
गौतमाने या जगाला
नको भुतकाळी गुंता
स्वप्नातउगाचं हरवता
वर्तमान आपले हाती
भ्रमात फुका मिरवता
आग धगधगे ओठांत
क्रोध उसळता मनात
पंचशील तत्वे जाणा
आनंद...
गौतम बुद्धा ..
बोधी वृक्षा खालती
केले खडतर ध्यान
सिध्दार्थ झाले बुद्ध
लाभले दिव्य ज्ञान
तृष्णेची येई जाण
दिव्य ज्ञान निर्वाण
दिव्यप्रकाशी न्हाही
सामान्यजनअजाण
धम्म केला स्थापन
सकल जगत् ध्यान
कळले दु:खाचेमूळ
उपाय शोधला छान
जरादारिद्र्य मृत्यूचे
अटळसत्याचे भान
आर्यसत्य पंचशील
अर्पिले...
बुध्द जयंती …
तृष्णा महाकैदशीण
लढा दिलाअविश्रांत
कृपा तथागता तुझी
निर्बंध मुक्त हो प्रांत
बुद्ध साहित्य संपन्न
संपदाअमोल अनंत
आर्य सत्य आचरता
निखळेल दुःख खंत
स्तुप विहारात जाऊ
बोधिवृक्ष तळी शांत
विचार यावे आचारा
चिंतन मंथन निवांत
दहा पारमिता ...
मराठी राष्ट्र ..
महाराष्ट्र उपजाऊ
सु संधी अपरंपार
संतांची स्नेह भूमि
रे कनवाळू अपार
आणा उद्योग धंदे
सुखे करा व्यापार
सुरक्षा देती कायदे
इथले कडे कपार
मित्र होऊन रहावे
लोक समजूतदार
जर कुणी डळमळे
देती सक्षम आधार
सर्वं धर्म ...
अक्षय त्रितीया .. ..
अक्षय त्रितीया .. ..
कृष्ण सखा धावे देई
कृष्णेस रे अक्षयवस्त्र
अचंबित सभा सारी
संस्कृती होता निर्वस्त्र
कौरवी धाबे दणाणले
पाहता नारायणअस्त्र
महिला सन्मान करा
शीलरक्षण हेचि शस्त्र
आजच्या दिनी दिले
युधीष्टिरा अक्षय पात्र
भुकेला...
परशूरामा ..
चिरंजीवआयुमान
बुध्दीमानबलवान
धनुर्विद्या पारंगत
परशुराम भगवान
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं
शापादपि शरादपि
मुनीश्रेष्ठ परशूराम
अवतार विष्णूरुपी
ब्राह्मतेजझळाळते
वेद चारी मुखोद्गत
क्षात्रतेज सळाळते
युध्द कला अवगत
जमदग्नीमुनी पिता
रेणुका देवी माता
परशू देई शिवशंभो
आपल्या प्रियभक्ता
कर्ण द्रोण पितामह
शिष्य लाडके अति
महाभारत...
बसवेश्वर …
बसवेश्वर ...
महात्माबसवेश्वर
प्रेरणादायी शैली
समाजा मिळाली
बहुगुणांची थैली
लोकशाही संसद
जगातली पहिली
अनुभव मंडपाची
स्थापना तू केली
कर्मकांडा विरूद्ध
चळवळ उभारली
लिंगायत समाजा
नवीन उर्मी आली
वीरशैवाची गिता
वचननिर्मीत भली
आंतरजातीविवाह
सुखे न्हाहली मुली
बालविवाह सरले
खुशीत खुले कळी
धर्म शब्द परवली
बसववचने...