Latest news

विश्वविक्रमी …/विश्वचषक …

0
विश्वविक्रम नोंदवले सातत्य यश  प्रयासे महाविजय  नेहमीचं  लाभे अपूर्व  सायासे  अथक सार्थक  यत्न तयारीकेली अभ्यासे सव्यासाचीची  नजर उदिष्ट साधले  ध्यासे क्षितीजा स्पर्श करणे प्राप्त नाही आदमासे मगर सुसरीशी स्पर्धा सविचार करती मासे हिरो आपले जिंकता  रसिक होती...

मोबाईलच्या दुनियेत भरकटली तरुणाई 

0
हा लेख लिहिण्याचा उद्देश खरंतर तरुणाईला जाग करणे आणि त्यांच्या मनामनात विचारांचा प्रवाह पोहोचवणे असा असला तरी तरुणाईने सदय परिस्थितीत मात्र कानामध्ये हेडफोन आणि...

भिडेवाड्यात…/सावित्री माय …

0
मुली शिक्षीत व्हाव्यासोसल्या अनंतकळासावित्रीबाई शतधन्यमुढांनी  दिल्या झळा... भिडेवाड्यात सजलीपहिलीमहिला शाळासुवर्णाक्षरांने खुललाअवचित काळाफळा.... संघर्ष  रे पराकोटीचाभीड न घातली छळाविरोध पडला दुबळाकेला वापर सर्वबळा... कायदा  कचाट्यातूनवाडा  झाला मोकळास्मारक अद्भुत ...

जागतिक महिला दिन: समानतेकडून सन्मानाकडे

0
शब्दांकन : दौड रावणगाव परशुराम निखळे ती चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही… ती स्वप्न पाहते, ती उंच भरारी घेते! "ती केवळ ममतेचं प्रतीक नाही, तर...

नारी पुरुष …/जल्लोष ..

0
कृतीतआणि उक्तीत नेहमीचं मत भिन्नता अंतर निरंतर वाढता उद्विग्न करी खिन्नता... नारी पुरुष समानता देई शाब्दिकमान्यता टाळ्यादेणारे भाषण बोलण्या खरी धन्यता.. अत्याचारां वृध्दींगती हिस्त्र पशुत्वी वन्यता लचके तोडती लांडगे कुठे हरवी सौजन्यता... आरक्षण रे आकर्षक उत्सवी राज...

स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल !

0
मनुस्मृतीत स्त्रीयांचा वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. त्यात ब्राम्हण स्त्रीयांचा देखील समावेश होता. एवढेच नव्हे तर एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना...

आचार्य बाळ ../आसाराम ..

0
आचार्य  बाळशास्त्री पत्रकारीतेचे  स्पंदन उगाळू  तेवढे सुगंधी ज्ञानाचे अद्भुत चंदन... दर्पण वर्तमान पत्रात करी समाज प्रबोधन शिलालेख ताम्रपटात अपूर्व असे  संशोधन... समस्यावर हवी चर्चा  नेटिव्ह संस्था स्थापन  पत्र चालवी स्वखर्चा दर्पणी शून्य विज्ञापन... ज्ञान दहा भाषेचे...

छत्रपती शिवप्रभूंचा इतिहास जगणारा, युवा व्याख्याता ,इतिहास अभ्यासक प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण

0
नगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे १९९४ साली जन्मलेल्या, साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण याला इयत्ता चौथीतील इतिहासाच्या पुस्तकातील धड्यांतून प्रेरणा मिळाली. इयत्ता दहावीची परीक्षा झाली...

महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली करा !

0
महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे. बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले...

” माझी माय मराठी ” 

0
स्मरल्या काही ओळी,आल्या मग ओठी. शब्दही पडले थिटे वर्णावया, ती माझी "भाषा मराठी'. संस्कार आणि संस्कृतीचा सुरेल संगम           म्हणजे "माझी मराठी". हिरव्यागार...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...