कांदाटी खोऱ्यातील डोंगरफोडप्रकरणी संबंधितांना १५ लाखांचा दंड
जावळी : पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यातील अहिर (ता. महाबळेश्वर) येथील डोंगरफोडप्रकरणी महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचे ठेकेदार आणि...
आंदोलकांनी दिला दिव्यांग व भटक्या समाजाला न्याय !
अनिल वीर सातारा : छ.शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये अनेक आंदोलन होतात. काही आंदोलनाची शासन दरबारी दखल घेतली जात नाही. परंतु ,साताऱ्यात प्रथमच आंदोलकांनी...
१४ एप्रिलच्या उपोषणास हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांचा पाठिंबा नाही
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )
१४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यलयासमोर होणाऱ्या उपोषणास हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांचा पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहिर करण्यात आले...
पर्यावरण पूरक उपक्रम राबवून साजरा केला जागतिक वसुंधरा दिन.
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )'बहराई फाउंडेशन' या पर्यावरण व निसर्गप्रेमी संस्थेतर्फे उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील इंद्रायणीच्या डोंगरावरील 'श्री एकवीरा देवी'च्या मंदिरापासून अगदी पायथ्या पर्यंत...
गोल्डन वाईन्स मधील दारू द्वारे बेलपाडा गावातील ग्रामस्थांना विषबाधा.
सोनारी गावातील गोल्डन वाईन्स दुकानातील प्रकार
अन्यायाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी फोडली वाचा ,जाब विचारण्यास गेलेल्या ग्राहकांना दुकान मालकाडून अरेरावीची व...
पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी
अन्यथा तिव्र रास्ता रोकोचा स्थानिकांचा प्रशासनाला निवेदनाव्दारे ईशारा
नांदेड – प्रतिनिधी
येथील नांदेड शहराला सिडको-हडको भागाशी जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर टॉकीज समोर, नवीन कौठा, कुशीनगर, नांदेड या...
राशिभविष्य /पंचांग /दिनविशेष
आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, कार्तिक कृष्ण चतुर्थी दुपारी ३ वा. ३२ मि. पर्यंत नंतर पंचमी, शुक्रवार , दि. १ डिसेंबर...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क पावसात धरणे आंदोलन सुरू !
चुकीची शस्त्रक्रियेमुळे डॉ.ननावरे व डॉ.डुबल यांना निलंबित करावे : आदित्य गायकवाड
सातारा/अनिल वीर : चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक हुबल यांची...
डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगारांचा जन आंदोलन उभारण्याचा इशारा
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केल्याने कामगारांचे काम...
वाईत रिपाई आठवले गटाचे जलसमाधी आंदोलन;
घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठी यशस्वी पाऊल.
स्वप्निल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनामुळे सतराशे लाभार्थ्यांना मोफत वाळूचा लाभ मिळणार
वाई प्रतिनिधी : वाई येथील...