Latest news

रावणगाव चौकीचा कर्मचारीच करतोय अवैध धंद्याच्या वाटाघाटी ?

दौड-रावणगाव, परशुराम निखळे :   दौंड तालुक्यातील मळद रावणगाव खडकी चिंचोली परिसरात झुगार मटका दारू धंद्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्रासपणे अवैध धंदेवाले यांनी...

महाबळेश्वर येथे पर्यटक मुलीचे फोटो काढले; मालेगावच्या एकास अटक

महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटक मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी तौफिक इस्तियाक अहमद (वय ४०, रा. नयापुरा, ता. मालेगाव, जि. नाशिक) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध...

रस्ते रुंदीकरणाचा थाट पर्यावरणाची लागली वाट!

सातारा प्रतिनिधी; निसर्गरम्य:परिसर म्हणविणाऱ्या साताऱ्यात उष्णतेचा कहर सुरू आहे. उष्णतेचा कहर आणि वृक्षतोडीची लहर नेत्यांच्या कंत्राटी पिलावळांना पोसण्यासाठी नवनवीन शक्कल लढविल्या जात आहेत.  दररोज...

अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग करणाऱ्या वासनांध शिक्षकास अटक

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :              राहुरी शहरातील एका शाळेमध्ये शाळेतील अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या वासनांध शिक्षक गणेश तुकाराम खांडवे...

शिखर शिंगणापूर यात्रेत दोन गटांमध्ये दगडफेक ..

पाच जण ताब्यात; भाविकांमध्ये घबराट शिखर शिंगणापूर : शिखर शिंगणापूर यात्रेदरम्यान दोन गटांत दगडफेक झाली तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. ऐन यात्रेत हा प्रकार घडल्याने...

ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

बिबवेवाडी :  बिबवेवाडी पोलीसांनी ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.सदरबाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं....

लोणंदमध्‍ये युवकाचा पूर्ववैमनस्यातून खून; इंदिरानगरच्‍या संशयित दोघांना तासात अटक

लोणंद : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी संगनमताने एकाचा छातीत चाकू भोसकून, तसेच डोक्यात लाकडी फळकुटाने मारहाण करून खून केल्‍याची घटना येथे...

साताऱ्यात बुरखा घालून चेन स्नॅचिंग; पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

सातारा : बुरख्याचा वेश परिधान करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविणाऱ्याच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. पुणे जिल्ह्यात पाठलाग करून संशयिताला पकडण्यात आले.या प्रकरणात...

आदिवासी महिलेस जातीवाचक शिवीगाळ,विनयभंग करून मारहाण

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या १९ समर्थकांवर ॲट्रॉसिटी पॉस्कोसह इतर गुन्हे दाखल देवळाली प्रवरा / प्रतिनिधी               राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील...

जामखेडच्या बँकेत बनावट सोने तारण ठेवून १७.७३ लाखाची फसवणूक

चार जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल; तीन आरोपींना अटक  जामखेड तालुका प्रतिनिधी - कॅनरा बॅंकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...