साताऱ्यात पुरोगामी पक्ष संघटनांची एकत्रित बैठक होणार !
सातारा/अनिल वीर : देशात आणि राज्यात सद्या निवडणूकांचे बिगूल वाजण्याचे संकेत मिळू लागल्याने सर्वत्र आघाड्यांच्या बैठकांचे वारे वाहू लागले आहे.त्यापार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही एनडीए व...