परीपाठ /पंचाग /दिनविशेष

0

🎤परीपाठ 📜
📱 सौ देशमुख सविता – उपशिक्षिका – पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता – सिन्नर , जि नाशिक मो .9511769689

_*❂ 📆दिनांक :~ 25 जुलै 2023 ❂*_

    ❂🎴 वार ~ मंगळवार 🎴❂

      _*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण. २५ जुलै
तिथी : शु. सप्तमी (मंगळ)
नक्षत्र : चित्रा,
योग :- सिद्ध
करण : वनिजा
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 07:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡दृष्टी जरी आधु झाली तरी मिळालेला अनुभव कधीच धोका देत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜

📌गर्जेल तो पडेल काय?

🔍अर्थ:-
बडबड करणाऱ्याच्या हातून कार्य होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌞या वर्षातील🌞 206 वा दिवस आहे.

_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_

👉२००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
👉१९९७ : के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
👉१९९७ : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
👉१९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.
👉१९७८ : जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
👉१९४३ : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
👉१६४८ : आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.

_*💐जन्मदिवस / जयंती💐*_

👉१९२

👉१९२९ : सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
👉१९२२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
👉१९१९ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)
👉१८७५ : जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)

  _*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_

👉२०१२ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
👉१९७७ : कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: ? ? ????)
👉१८८० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
🥇गंगा.

👉रामचरितमानस’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
🥇तुळशीदास

👉पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?
🥇1761

👉विद्युत बल्बमध्ये सामान्यतः कोणता वायू भरलेला असतो?
🥇नायट्रोजन

👉पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे?
🥇हिरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻

🦚🦩मोर आणि करकोचा

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात आपले प्रतिबिंब पाहायचा. स्वतःशीच आपल्या सौन्दर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा,”माझा डोलदार पिसारा पाहा! त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पाहा ! माझ्याकडे पाहा ! जगातील सर्व पक्ष्यांमध्ये मीच सर्वात सुंदर आहे.”

एक दिवशी मोराला नदीकिनारी एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. मग तुच्छतेने तो करकोच्याला म्हणाला,” किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरेफटक आणि निस्तेज आहेत.”

करकोचा म्हणाला,” मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखे सुंदर नाहीत. पण म्हणून काय झाल? तुझ्या पंखानी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखानी आकाशात उंच उडू शकतो.” एवढे बोलून करकोचा झपकन आकाशात उंच उडाला. मोर खजील होऊन त्याच्या कडे बघत राहिला.

🧠तात्पर्य: दिखाऊ सौन्दर्यापेक्षा उपयुक्तता महत्वाची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here