पुन्हा पुन्हा उसळते
दंगल घुसवे उठपाय
कुणीतरी करा कधी
प्रवेशा करायं मनाय..
कुणीहीकधीही यावे
उघडी सारखी सराय
उद्रेक उसळते सर्वत्र
कशी अशी आतुराय…
राजकारणी भडकले
विद्रोह रोवतात पाय
कोण घाले खतपाणी
कुणा फायदा आदाय…
दंगलबदले स्थळफक्त
तयारइथेचं ती नांदायं
दंगलीस कायमनिरोप
कधी कराल बाय बाय…
बंदोबस्त अग्नीतांडवा
करा कायमचा उपाय
भस्मसात रे मालमत्ता
सामान्या करते अपाय…
मदतनाही पीडीताला
प्रश्न विचारी हॅलोहाय
मिडियामागेलागलेली
सर्वा विचारे अभिप्राय …
संतप्त सारेवातावरण
निदर्शक करे हायहाय
शहरअसे दंगलव्याप्त
वाटे दे मायधरणीठाय…
–हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..