संत एकनाथ महाराजांच्या समाधीस चंदन ऊटी पूजा संपन्न.
पैठण,दिं.२१.(प्रतिनिधी):श्री एकनाथ महाराजांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी समाधीवर चैत्र व वैशाख या महिन्यातील प्रति शुद्ध व वद्य दशमीस परंपरेने चंदनाचा लेप लावल्या जातो....
विद्यार्थ्यांच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने
फुलंब्री :-
विद्यार्थ्यांच्या अभिनय प्रतिभेला उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाकोद ता-फुलंब्री येथे ' बोलणारी नदी ' या नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते....
वडजी वि वि सह. सोसायटीच्या चेअरमनपदी देविदास ताकपीर तर व्हाईस चेअरमनपदी मधुकर झिने बिनविरोध
पैठण,दिं.१४.(प्रतिनिधी) : लोकनेते महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानजी भुमरे व जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा शिवसेना...
बंद स्थितीत असलेले पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान लवकरच पर्यटकांसाठी सुरू होणार.पालकमंत्री संदिपान भुमरे.
पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असलेले श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू करण्यासाठी राज्याचे रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री...
Paithan..पैठण येथे नाथषष्ठी सोहळ्यास आज पासून सुरुवात ..
भाविकांची उपस्थिती, विधिवत पूजनानंतर पवित्र रंजन भरण्यास सुरू.
पैठण,दिं.२७.(प्रतिनिधी) : आवडीने हरी कावडीने पाणी भरी.श्री संत तुकाराम महाराज बीज आणि शांतिब्रम्ह श्रीमंत संत एकनाथ महाराज...
पंतप्रधान मोदिनी प्रत्येक गरीबांना शासकीय योजना दिल्या….रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्षे पुर्ती निमित्ताने भाजपा महा-जनसंपर्क अभियान लाभार्थी संंमेलन पैठण येथे आयोजित करण्यात आले होते.
पैठण,दिं.२६, प्रतिनिधी : मोदी सरकारने...
अमोल बर्डे, आकाश गायकवाड यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
पैठण,दिं.६.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापु भुमरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पैठण तालुक्यातील वडवाळी येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल...
डॉ सुनील भोकरे यांनी पं.स.बांधकाम विभागाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
पैठण,दिं.१८.(प्रतिनिधी) : पैठण पंचायत समिती मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण पंचायत समिती बांधकाम विभागाच्या...
रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन बॅंकेच्या वर्धापनदिन निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
पैठण शहर प्रतिनिधी,दिं.३०: पैठण येथे रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन बँकेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले...