जन्माष्टमी ..
रे संभवामि युगे युगे
देतो विस्मय दाखला
सुखदायी जन्माष्टमी
दिधला शब्द राखला
मध्य रात्री काळरात्री
सूर्य प्रकाश फाकला
काळ पण सुखावला
अबीरगुलालेमाखला
कारागृहाच्या भिंतीने
गोपाळकालाचाखला
स्पर्श होता ममत्वाचा
गळूनपडल्या शृंखला
दार खुलले बंदिगृहाचे
काळही क्षणी रूकला
विश्वरक्षक ये...
एप्रिल फूल ..
माल्या निरव मेहूल
बॅंका लुटून पळाले
विनोद झाला मोठा
कुणां नाही कळाले....
वेडपट प्रश्न कशास
कोण होते मिळाले
बडे मासे ते सुटले
छोटे लागले गळाले...
काळा पांढरा पैसा
समीकरण जुळाले
सहकार जिंदा रहे
एकीकरण फळाले....
सामान्यांचे...
दोन हजार .. Two Thousand
घेत आहेत निरोप
आता गुलाबी नोटा
पाहून घ्यावे रुपडे
करा बायबाय टाटा...
अदला बदल करा
नको उगाचं घाटा
उद्याला रद्दी कागद
कशाला सोसू तोटा....
वाजतगाजतआली
तो केवढा नट्टा पट्टा
मोठी थोरलीबहीण
अडवून ठेवते वाटा....
गरीबा दर्शन...
असाक्षर अन् स्वयंसेवक नोंदणीसाठी शिक्षण संचालकांची महाराष्ट्रवासियांना साद।
महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख -
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ... इतके अनर्थ एका अविद्येने केले, या संदेशाचा दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व...
मुर्ती कार .
मंगलमूर्ती सुरेखमूर्ती
मुर्तीकार घडवितात
कला आविष्कार ते
मुर्तीमध्ये जडवितात
मुर्ती कार कलाकार
नाही त्यांना धर्मजात
कुणी शिकतो कष्टाने
कलाप्राप्त जन्मजात
मुर्तीमध्ये जीवत्व येई
जागृती होई अंतरात
कार्यरत असंख्य हात
साजरी छान नव रात
हिंदुदेवता आहे कशी
मुसलमान ...
आळी पाळी ..
मंत्रीपदास हट्टाहास
भांडणेहवी कशाला
मार्ग काढाया शिकवे
राज कारण प्रशाला...
मुळीचं नको कंजुषी
पद दे मागेलं त्याला
अडीचअडीचवर्षाचा
झक्कास हा फाॅर्मुला...
सत्ता हवी प्रत्येकाला
आळीपाळीनेसर्वाला
आवर घाला गर्वाला
सुरवांत नव्या पर्वाला...
मंत्रीपद हवे कळसूत्री
अधिकार ते नावाला
बोलवता ...
स्टार्टअप इंडिया : इकोसिस्टमला प्रोत्साहन
स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी भारत सरकारने सुरू केली. हे स्टार्टअप इंडिया...
नात भाऊ आणि बहिणीच/ भाऊबीज
भाऊ आणि बहिणीचं नातं
जगात असतं सर्वात ग्रेट....
फक्त तू सुखात रहा भाऊ ,
काहीच नको मला भाऊबीजेच्या दिवशी भेट...
किती असू दे लाईफ मध्ये प्रॉब्लेम,
पण तुझा...
दिनविशेष /राशिभविष्य..
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शनिवार, दि. १७ जून २०२३, ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी सकाळी ९ वा. १२ मि. पर्यंत नंतर दर्श अमावस्या, चंद्र- वृषभ राशीत, ...
पाय धुणे ..
कार्यकर्ते प्रियतम
माझे पाय धुतले
प्रति पक्ष तयारीत
आम्हां पुरते धुतले
चिखलाचे शिंतोडे
जरा पाया लागले
पाहणारे टपून बसे
झेंगाट मागे लागले
पायतरी निमीत्ताने
चांगले स्वच्छ केले
चारित्र्य मात्र उगाचं
कसे डागाळून गेले
टिपून घेतले नेमके
कसले...