वडवाळी ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी घेतली पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांची भेट
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील वडवाळी येथील सरपंच किशोर काळे पाटील, उपसरपंच योगेश पाचे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांची...
पालकमंत्री संदिपान भुमरे व चेअरमन विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान...
४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-------------
पैठण,दिं.९.(प्रतिनिधी) : पालकमंत्री संदिपान भुमरे व चेअरमन विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न....
मुधलवाडी ग्रामपंचायतला स्मशानभूमी व कब्रस्थानच्या जागेसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
पैठण,दिं.२८ : मुघलवाडी ग्रामपंचायतला स्मशान भूमी व कब्रस्थानसाठी जागा मिळणे बाबतचे निवेदन मुधलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पैठण येथील गटविकास अधिकारी यांना गुरुवार(दिं.२७) रोजी देण्यात आले.
दिलेल्या...
दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात,तलवारीचा धाक दाखवत माजवली होती साताऱ्यात दहशत
छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात बीड बायपास, रेल्वेस्टेशन परिसरात दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या; तसेच पोलिसावर हल्ला करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना वेदांतनगर आणि सातारा...
वडजी वि वि सह. सोसायटीच्या चेअरमनपदी देविदास ताकपीर तर व्हाईस चेअरमनपदी मधुकर झिने बिनविरोध
पैठण,दिं.१४.(प्रतिनिधी) : लोकनेते महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानजी भुमरे व जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा शिवसेना...
विवाहितेचा हुंड्यासाठी छळ पती, सासू ,दिरांसह आठ जणांवरील गुन्हा रद्द.
छत्रपती संभाजीनगर,
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायाधीश श्रीमती विभा कंकणवाडी व न्या. जोशी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कोपरगाव येथील प्रमोद बाळासाहेब गहिरे व...
थायलैंड येथील भिक्खु अजाह्न पायरोस यांची भिक्खु संघासह सदिच्छा भेट
गंगापूर प्रतिनिधी : वटपा सिरिन्धरो अरण्यविहार कम्मभुमी रांजणगाव ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)* येथे दिनांक २१ मार्च २०२५ रोजी वटपा सोमदेतफ्रा ञाणवजिरोदोम माॅनेस्ट्री थातोन...
मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्र २८ सप्टेंबरला होणार ७१ वर्षे पुर्ण
पैठण,दिं.२६.(प्रतिनिधी) : मराठवाड्यातील जनता- जर्नादन हैद्राबादी निजाम राजवटीतुन मुक्त होण्यासाठी लढली. हा संघर्ष मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून सर्वत्र परिचित आहे.१७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा...
सेंट पॉल्स इंग्लिश शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात
पैठण,दिं..२१.(प्रतिनिधी): पैठण एमआयडीसी मधील सेंट पॉल्स इंग्लिश शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले तब्बल २४ वर्षांनंतर विविध क्षेत्रातील मित्र एकमेकांना भेटल्यावर क्षणिक...
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी माणुसकी वृध्दाश्रमात गाडगेबाबाना विनम्र अभिवादन
पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी):राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माणुसकी समुहाच्या वतीने माणुसकी वृध्दाश्रमात गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले.
गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमीत्ताने सपोनि आरती जाधव यांच्या वतीने...