पशुखाद्य प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी, दि.१५ - पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना...
सांगलीत बेदाण्यास उच्चांकी ४७० भाव; बेदाणा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट
सांगली : सांगली येथील मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो ४७० रूपये भाव मिळाला. रमेश श्रीशैल तळी...
यंदा खाणाऱ्यांना नव्हे तर पिकवणाऱ्यांना कांदा रडवणार ?
अहिल्यानगर : आवक कमी असल्याने सुरुवातीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या आठवड्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोमवारी दि. ११ रोजी झालेल्या लिलावात...
आदर्श युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांची शेती पाण्यासाठी आत्महत्या
बुलढाणा : शेतकऱ्यांनी शेती करायची किंवा नाही? असा प्रश्न आता शासनाला विचारण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. आणि त्याचा कारणही तसंच आहे. आज एन होळी सणाच्या...
अश्वमेधचे कांदा साठवणुकीसाठी महत्त्वपूर्ण योगदान – डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
भारताच्या कांदा साठवणुकीतील आव्हानं आणि त्यावरील अभिनव उपाय
कोपरगाव : भारतामध्ये कांदा साठवताना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, कुजणे, पाणी सोडणे आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव या...
पुसेगाव परिसरात गहू काढणीसाठी लगबग
पुसेगाव : रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. याकरिता परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेताना दिसून येत आहेत.मजुरांचा तुटवडा ही एक...
७ नंबर पाणी अर्ज भरण्यासाठी १२ तारखेपर्यंत मुदतवाढ -आ.आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर – पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार नाशिक पाटबंधारे विभागाकडून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम सन २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज स्विकारण्यास...
शासनाच्या निर्णयाचा गव्हाच्या भावावर परिणाम; गहू उत्पादक शेतकरी अडचणीत
मुंबई प्रतिनिधी : ऐन हंगामात गव्हाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांत गव्हाची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा परिणाम...
द्राक्ष हंगाम संकटात! यंदा उत्पादनात ४०% घट
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील द्राक्ष हंगाम यंदा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला आहे. अतिवृष्टी व मॉन्सूनोत्तर पावसामुळे नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील मुख्य द्राक्ष उत्पादक...
श्री गणेश कारखान्याच्या एक लाख एकावन्न हजारव्या पोत्यांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते पूजन
राहता प्रतिनिधी : श्रीगणेश सह साखर कारखाना प्रगती करत असून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच एक लाख एकावन्न हजार साखर पोत्यांचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक युवानेते...