शहराध्यक्षपदी अजहरभाई शेख महीला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी सौ.आशा आहेर
येवला प्रतिनिधी येवला तालुक्यातील महेंद्रभाऊ पगारे यांची नुकतीच नाशिक येथे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्याच्यावर संपुर्ण जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असुन त्याच्या समर्थकांनी देखील भव्य सत्काराचे नियोजन मंगळवार दिनांक 17 जुन 2025रोजी दुपारी 12 वाजता पक्षाचे अध्यक्ष मा.सागर दादा संसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला
महेंद्र पगारे हे जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे येवला तालुकाध्यक्ष पद रिक्त झाले होते नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी तालुका कार्यकारिणी ही रद्द करून नव्याने तालुका शहर महिला कार्यकारणी जाहीर केलीयावेळेस येवला नुतन कार्यकारिणी विजय घोडेराव (तालुकाध्यक्ष)बाळासाहेब आहिरे (ता.कार्याध्यक्ष)विनोद त्रिभुवन (ता.उपाध्यक्ष)अँड.अनिल झाल्टे(सल्लागार)नवनाथ पगारे (सरचिटणीस) महेंद्र खळे(संघटक)विजय पगारे (संघटक)समाधान गुंजाळ(संघटक)
शहर कार्यकारिणी
अजहरभाई शेख (शहराध्यक्ष)सुरेश खळे(सल्लागार)आकाश घोडेराव (खजिनदार)इलियाज पठाण (संघटक)युवक आघाडी मयुर सोनवणे(युवक तालुकाध्यक्ष)विधाता आहीरे(युवकता.उपाध्यक्ष)विजय पगारे (युवक ता.सरचिटणीस)दादासाहेब मोरे(युवक ता.संघटक) बाळासाहेब सोनवणे(युवक ता.संघटक)गणेश झाल्टे (युवक ता.संघटक)महिला आघाडी सौ.आशा आहेर (म. आघाडी तालुकाध्यक्ष)सौ.नयना सोनवणे (म.आघाडी ता.उपाध्यक्ष)सौ.अँड स्मिता झाल्टे (म.आघाडी ता.सरचिटणीस)सौ.सुंनदा काळे (म.आघाडी ता.संघटक)सौ.सविता पवार (म.आघाडी ता.संघटक)सौ.ज्योती पगारे(म.आघाडी ता.संघटक)या पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी जाहीर केली
या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे अशोक वाघमारे साहेब (पक्षाचे महासचिव)विजय पवार साहेब (पक्षाचे सचिव)मा.अरूण धिवर साहेब (पक्षाचे कार्याध्यक्ष)मा.अमित हिरवे(मुंबई प्रदेश अध्यक्ष)मा.भगवान गरूड साहेब (ना.जि.संपर्क प्रमुख)किशोर जाधव (उत्तर महा.अध्यक्ष)अनिता गडाधरा (जिल्हाध्यक्ष महीला आघाडी)यांची प्रमुख उपस्थिती होती