संविधानाचा अवमान होता कामा नये, याची अंमलबजावणी झालीच पाहिजे
भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कायम होते. 26 जानेवारी 1950 रोजी (भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो) भारताने राज्यघटना स्वीकारली आणि...
जागतिक महिला दिन: समानतेकडून सन्मानाकडे
शब्दांकन : दौड रावणगाव परशुराम निखळे
ती चूल आणि मूल यापुरती मर्यादित नाही… ती स्वप्न पाहते, ती उंच भरारी घेते!
"ती केवळ ममतेचं प्रतीक नाही, तर...
कारखाना बंद पाडण्यात सत्ताधिशांबरोबरच कामगारही पापाचे धनी ?
डाँ.तनपुरे कारखाना निवडणूक वार्तापत्र (राजेंद्र उंडे)
देवळाली प्रवरा ;
राहुरी तालुक्याची आर्थिक कामधेनू असलेल्या व सध्या गेल्या चार वर्षांपासून दिवाळखोरीत...
आखणी …(हनुमंत)
मारूती गेला लंकेलाकेली चाणाक्ष पाहणीलाजवेलं रे धुरंधरालाअशीआगळी कहाणी
सेतू नाही सागरावरीते खोल किती पाणीलंका कशी कुठे असेखडा न् खडा जाचणी
भेटे सिता माऊलीलावनवासी करारी राणीलढा राक्षसी वृत्तीशीमदतीला...
दर्पण दिवस ..
आचार्यांचा जन्मदिन
साजरा हो दर्पण दिन
निर्मीले पहिले वृतपत्र
करायं समाजप्रबोधन.....
कसा असावा पत्रकार
आदर्श दिधला घालून
बाळशास्त्री जांभेकर
घ्यावे खरेचं समजून....
अनेक भाषेत नैपुण्य
फ्रेंचराजा करे सन्मान
परदेशी भाषा जाणती
मराठीतरी आईसमान....
शिला लेख ताम्र...
धर्म मार्तंड ..
वाद विस्पोटक करेउगाचंच धर्म मार्तंडशरीरा पेक्षा बलाढ्यरे मनातला अहम्गंड
परमेश्वर जन्म स्थळविवाद विषय प्रचंडसर्वज्ञ जाणे स्वतालामस्तकी उठला कंड
वक्तव्ये जळ जळीतऐकतो आम्हीचं षंढआगभडकली समोररे राहतो तरीही...
साहित्यिक..
अगदी सरळ सोपे
साहित्यिक हे होणे
काॅपी पेस्ट प्रकार
आयडिया जे जाणे...
गुगल सर्च करताचं
मिळे बहुत नजराणे
संकलित करा लेख
कथा कादंबरीत राणे...
एकत्र अनेक उतारे
जराशीफोडणी देणे
वाचकांसाठी सादर
तयार अमूल्य लेणे...
साहित्य चौर्य...
खुर्ची धावे ..
सत्ता स्थापने साठी
करावे खुशाल दावे
बळा बळ कितीही
सत्ता स्थान ते द्यावे...
भवितव्यउजळण्या
या सत्तेसोबत जावे
रूसूनकधीतर गेलो
स्वगृहात पुन्हा यावे...
निंदा नालस्ती केली
गुण गान त्यांचे गावे
मिडिया असे टपली
लागती हळूचं सुगावे...
अधूनमधून...
परिचारिका …/सिस्टर ..
आजार मुक्त होता
डाॅक्टरां देतो दुवा
खुश होवून बोलतो
कामालाआली दवा
कधी कधी म्हणतो
चांगली इथली हवा
छानआहे इस्पितळ
आराम पडे जीवा
कोरोनाच्या लढाईत
जाणीव झालीभावा
परिचारिका रूपात
देवदूत कळला नवा
वार्ड बाॅय कार्यरत
प्रत्येक...
नात भाऊ आणि बहिणीच/ भाऊबीज
भाऊ आणि बहिणीचं नातं
जगात असतं सर्वात ग्रेट....
फक्त तू सुखात रहा भाऊ ,
काहीच नको मला भाऊबीजेच्या दिवशी भेट...
किती असू दे लाईफ मध्ये प्रॉब्लेम,
पण तुझा...