Latest news

गगनचुंबी ..

0
गगनचुंबी  इमारती बांधावी मंत्र्यांसाठी होईना  खर्च  थोडा जरा  शेकडो कोटी बांधावरी  हिंडतात उभे बळीराजापाठी राहती सुखे  बिचारे नाही  ही उधळपट्टी वीजपाणी फुकटात मागू नकात घरपट्टी विरोध करणारे वेडे उगाचं  फालतू  हट्टी मंत्री  प्रशस्त फुगले गाडी घ्यायची मोठी पेट्रोलडिझेल...

पांडुरंग ..

0
भरटकलो चोहीकडे शोधत  तुजला वृथा रे कळेना ना सांगता जाणली माझीव्यथा... हृदय  झाले पंढरपूर वसेआंत पंढरीनाथा  का जावे  देशाटनांस  रे पांडुरंग येता स्वता... नित्य ध्वनी कानावर हरिपाठ ती हरिकथा सत्संग अवचित घडे वाचताना  संत गाथा... श्रीकृष्ण...

विवेकवादाने माणूस समृध्द होतो

0
धर्मनिरपेक्ष पुरोगामी विज्ञानवादी विचार मांडण्याऱ्या विचारवंतांन्ना विचार मांडतांना मुस्कटदाबी, झुंडशाहीचा सामना करावा लागतो, हे खेदाने म्हणावे लागते. कारण आजही साहित्यिाकांवर सातत्याने हल्ले होत आहेत....

टेलिफोन/आकडे

0
टेलिफोन .. Telephone आठवती ते दिवसरे मोबाईल नव्हताएखादं दुस-या घरीतो टेलिफोन होता श्रीमंतीचे ते लक्षणजिथे नांदते सुबत्ताआकर्षण सर्वांसाठीगाजवी सर्वत्र सत्ता महद्आश्रर्य सकलाफोनवर त्या बोलताअमृत वर्षावा न्हाहेशब्द...

संविधानामुळेच लोकशाही अस्तित्वात आहे ! ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन’

0
नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी ह्या...

के. जे. सोमय्या महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद

0
कोपरगांव : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या...

एप्रिल का …/फुल्ल फूल …

0
कुणी  कधीही  येतो आम्हां मुर्ख बनवतो भूलथापा मारे गप्पा सहज असे  गंडवतो... आम्हीभक्त होई वेडे आत्मा तया थंडवतो असे पागल होईकसे प्रश्न एकचं भंडावतो... आश्वासनां फसेअसे हसून  सारे जिरवतो मुर्खपणाची झूल ही अंगावरती  मिरवतो... उंटा  वरला ...

६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे रंगणार ‘कपट्यम’ हे नाटक

0
उरण दि १(विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ डॉ. काशिनाथ घाणेकर...

माता अहिल्या/पुण्य श्र्लोक …

0
माता अहिल्या. वसवलेशहर माहेश्वर  पवित्र नर्मदा तीरावर चप्पाचप्पा सांगेकथा भासेअहिल्याई वावर कविगायककलाकार  कास्त कार  मूर्तीकार माहेश्वरा  सांस्कृतिक दिला सुबक  आकार  रयतेच्या  कल्याणार्थ  योजना समृद्ध अपार पर्यावरणा  जपे राणी निसर्ग स्नेह अपरंपार  एका हाती शांत शंभो दुस-या  हाती तलवार  शोभते...

बाबासाहेब .. Dr. Babasaheb Ambedkar

0
सर्व  गुण  संपन्न  तू सकल क्षेत्री व्याप्ती सार्थक  बौद्धधर्मीय तथागताची रे शक्ती  ... जाळले मनूस्मृतीला अंधत्व  श्रध्दा मुक्ती हाडाचे शिक्षक जरी अखंडित ज्ञानप्राप्ती.... भाकरी परी पुस्तका अजब  तुमची भक्ती अर्थशास्त्रीय गणिती सार्थ  ठरवली  उक्ती... महिला  सबलीकरण हवीयं ...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...