Latest news

बाबासाहेब …जय भीम  ..

0
सर्व  गुण  संपन्न  तू सकल क्षेत्री व्याप्ती सार्थक  बौद्धधर्मीय तथागताची रे शक्ती  जाळले मनूस्मृतीला अंधत्व  श्रध्दा मुक्ती हाडाचे शिक्षक जरी अखंडित ज्ञानप्राप्ती भाकरी परी पुस्तका अजब  तुमची भक्ती अर्थशास्त्रीय गणिती सार्थ  ठरवली  उक्ती महिला  सबलीकरण हवीयं  कायदा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून एक विचार आहे !

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे भारतीय जनतेच्या न्याय व समतेसाठी लढयाची अविस्मरणीय गाथाच होय. दलितोत्ध्दारक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू...

आखणी …(हनुमंत)

0
मारूती गेला लंकेलाकेली चाणाक्ष पाहणीलाजवेलं रे धुरंधरालाअशीआगळी कहाणी सेतू नाही सागरावरीते  खोल किती पाणीलंका कशी कुठे असेखडा न् खडा जाचणी भेटे सिता माऊलीलावनवासी करारी राणीलढा राक्षसी  वृत्तीशीमदतीला...

धर्म मार्तंड ..

0
वाद  विस्पोटक करेउगाचंच  धर्म मार्तंडशरीरा पेक्षा बलाढ्यरे मनातला अहम्गंड परमेश्वर जन्म स्थळविवाद विषय  प्रचंडसर्वज्ञ जाणे स्वतालामस्तकी  उठला कंड वक्तव्ये जळ जळीतऐकतो आम्हीचं  षंढआगभडकली समोररे  राहतो तरीही...

डबल डाॅक्टरेट .. (भिमराव )

0
आर्थिक लोकशाही बाबा  खंदे पुरस्कर्ते  बंधुत्वभाव प्रियतम समता स्वातंत्र्य नाते... डबलडाॅक्टरेट प्राप्त पहिले भारतीय होते विषय असो  कुठला अस्खलित सूज्ञ वक्ते... अर्थशास्त्रा  व्यासंगी  बहुल सुशिक्षीत नेते अर्थशास्त्र  किचकट सुलभ श्रवणीय श्रोते... निळी शाई  प्रभावंत लेखणी सरार चालते जितका...

फुले दांपत्य  ..

0
ज्योतीबा न् सावित्री  आदर्श ते सहचारण फुले दाम्पत्य जीवन कुटूबांस दे उदाहरण... हातात  घेऊनि  हात करे समाज उध्दारण वर्गास समस्त सहज मिळू लागले शिक्षण... समाज  संसार गाडा ते ओढती  दोघे जण अशी ना दुजी...

 महात्मा फुल्यांची श्रेष्ठ प्रेरणा-समता-मानवता

0
महात्मा फुले हे केवळ चार्तुवर्ण्यावर-ब्राम्हण श्रेष्ठत्वावर एकूण विषमताधिष्ठीत हिंदू धर्मावर आघात करुन थांबले नाहीत. तो त्यांच्या बंडखोरीचा केवळ आवश्यक आणि प्राथमिक असा विघ्वंसक अविष्कार...

संस्था …/टॅरिफबाॅम्ब ..

0
संस्था .. धर्मादाय काहीसंस्था कशी दयनीय अवस्था  व्याधी ग्रस्त स्वता:चं ढासळू गेली व्यवस्था  कशी सावरावी घडी कसे कळणारं तटस्था मनात वादळे हिंदोळे कसे समजवे त्रयस्था चोहोबाजूंनी युध्दघडे जाणीव नसे अंतस्था आतलाकलह मातता कसेसावरावे बहिस्था जिथे मिळे अमृतकुंभ संजीवन...

संदीप राक्षे लिखित “लेण्यांचा महाराष्ट्र” पुस्तकाचे प्रकाशन…

0
राजन लाखे, लक्ष्मीकांत खाबिया, कल्याणजी गायकवाड, संतोष लोंढे यांच्या हस्ते प्रकाशन स्नेहा मडावी, पुणे प्रतिनिधी : भोसरी पुणे येथील लेखक संदीप राक्षे यांनी लिहीलेले लेण्यांचा महाराष्ट्र...

वेटिंग ..

0
कधींकधीं नेत्यांना करावे लागे वेटींग  हाय कमांड सतावे मुळी जमेना मिटींग... काम व्हावे यशस्वी  सर्वत्र लावा  सेटिंग  बाकीचे मॅटर साफ झकास करे कटिंग...  आपणा मताधिक्य  यशस्वी हो व्होटिंग  सट्टे बाज नेम बाज बाहेर लागले बेटिंग... गाडी योग्य...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...