कायदे पंडित…/हुंडीत …
जागोजागी उगवले
केवढे कायदे पंडित
आपले (अ) विचार
सांगतात अ खंडित...
पाणीघाले एकीकडे
रोप दुस-या कुंडीत
पहात फिरे भविष्य
काय आहे कुंडलीत ...
दुष्काळ पडे बुध्दीत
अक्कल गेलेसांडीत
हत्ती गेला शेपूटमागे
नेमके पकडे सोंडीत...
नवसबोलला देवाला
बसे देवस्थान...
रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार,...
एप्रिल का …/फुल्ल फूल …
कुणी कधीही येतो
आम्हां मुर्ख बनवतो
भूलथापा मारे गप्पा
सहज असे गंडवतो...
आम्हीभक्त होई वेडे
आत्मा तया थंडवतो
असे पागल होईकसे
प्रश्न एकचं भंडावतो...
आश्वासनां फसेअसे
हसून सारे जिरवतो
मुर्खपणाची झूल ही
अंगावरती मिरवतो...
उंटा वरला ...
ईद मुबारक …/रमजान …
उपवासाचा महिना
पवित्रअसे रमजान
पाप कर्मे दूर जाती
शुध्दतेकडे रूझान...
भूक लागता कळते
किंमती किती जान
अन्न दान भुकेल्या
भलो असो अंजान...
अल्लाह याद सदा
साद घालते अजान
सर्वं श्रेष्ठ धर्मामध्ये
भाईचारा भाईजान...
नमाजपठण करता
साफ होईल...
“अवघड झाले पालकत्व”
'पालकत्व' या शब्दातच मोठी जबाबदारी जणू खांद्यावर ठेवली आहे की काय? असे भासवणारा हा शब्द .पालकत्व मला वाटते नुसते मुलांच्या जन्मापासून आई-वडिलांना बहाल केले...
पाडवा घडी …/नवा पाडवा ..
साडेतीन मुहूर्ताला
उभी करायची गुढी
सुशोभित काठीला
नेसवा चोळी साडी...
गळ्यामध्ये हार तुरे
घाल साखरेची लडी
भरभरुन आशीर्वाद
सुखीसंसाराची घडी...
जेऊ घालू भुकेल्या
येईल पूर्णान्नां गोडी
नव संवत्सर आरंभ
माणूस माणसे जोडी...
आयुर्वेद सत्व सांगते
गोड कडूलिंब...
बंधुता आणि परस्पर सौहार्दाचा सण – रमजान !
ईद हा आनंदाचा सण आहे जरी हा प्रामुख्याने इस्लामचा सण असला तरी, आज जवळजवळ सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. खरं...
प्रकाशित व्हावेत समृध्दीचे सारे राजमार्ग !
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी चंद्र सौर नववर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चंद्रसौर हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या चैत्राच्या सुरुवातीला...
स्वराज्यरक्षक : छत्रपती संभाजी महाराज
ज्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा छत्रपती संभाजीराजांनी निद्रेचे चार तास सोडले तर सतत वीस तास अखंड जीवन स्वराज्य रक्षणासाठी घालविले. छत्रपती संभाजी...
उठपाय (दंगल) ..
पुन्हा पुन्हा उसळते
दंगल घुसवे उठपाय
कुणीतरी करा कधी
प्रवेशा करायं मनाय..
कुणीहीकधीही यावे
उघडी सारखी सराय
उद्रेक उसळते सर्वत्र
कशी अशी आतुराय...
राजकारणी भडकले
विद्रोह रोवतात पाय
कोण घाले खतपाणी
कुणा फायदा आदाय...
दंगलबदले स्थळफक्त
तयारइथेचं...