Latest news

पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

पैठण,दिं.१४:पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्यावर नियंत्रणासाठी तालुका स्तरावर सह नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली...

जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक पाच कार्यालय नुतनीकरण

पैठण,दिं.२५:जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या जायकवाडी पाटबंधारे उप विभाग क्र पाच च्या कार्यालयाचे   नुतनीकरण व स्थलांतर कडा भवन येथे मंगळवार दिं.२५) रोजी करण्यात आले...

पैठण येथील शिवपुराण कथेस हजारो भाविकांची उपस्थिती

पैठण,दिं.६.(प्रतिनिधी) : राज्याचे रोहयो तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे व रेणुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिवसेना युवानेते विलास बापु भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त...

रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन बॅंकेच्या वर्धापनदिन निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पैठण शहर प्रतिनिधी,दिं.३०: पैठण येथे रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन बँकेचा १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले...

श्री क्षेञ पैठण मार्फत वारक-यांना मोफत चहा व पाणी सेवा

पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी) :श्री क्षेञ पैठण मार्फत वारक-यांना मोफत चहा व पाणी  सेवा संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करना-या वारक-यांना श्री...

औट्रम घाटातील बोगद्यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांचे नितीन गडकरी यांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर दि. ११ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत नागरीकांच्या मागण्यांसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय...

भाजप खासदार प्रीतम मुंडेंचा कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा

भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नवी दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. बीड : या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी...

पैठणच्या गागा भट यांच्याकडून स्वराज्य स्थापनेचा छञपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला

पैठण,दीं.६.(प्रतिनिधी) : पैठणच्या गागा भट यांच्याकडून रायगड येथे स्वराज्य स्थापनेचा छञपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला होता. त्या घटनेला दि.06, मंगळवार रोजी ३५० वर्ष...

पावसाळ्यापूर्वी पैठण शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई करा

माजी नगरसेवक तथा गटनेता हसनोद्दीन कटयारे यांची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन  ------ माजी नगरसेवक तथा गटनेता हसनोद्दीन कटयारे यांची मागणीपैठण,दिं.१०( प्रतिनिधी) : नगर परिषद पैठण मार्फत दरवर्षी...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

साताऱ्यात रस्ता अडवल्याने वृद्धेवर रस्त्यातच अंत्यसंस्कार; प्रशासनाचा आदेश धाब्यावर

प्रशासनाचा आदेश धाब्यावर सातारा : एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाने स्मशानभूमीचा रस्ता अडवल्यामुळे, एका वृद्ध महिलेच्या पार्थिवावर रस्त्याच्या मधोमध अंत्यसंस्कार करण्याची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला लाजवणारी वेळ...

आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

0
जावळी : जावळी तालुक्यातील आनेवाडी ते वाघेश्वर रस्त्याचे नुकतेच खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच या रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे....

पोलिस कर्मचाऱ्यांना वारुंजीत मारहाण’

कराड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत...