मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत उपक्रम
पैठण,(प्रतिनिधी): पैठण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविण्यात येत असून कार्यालयातील अभिलेखे वर्गीकरण सह कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग पैठणचे उप अभियंता सागर बेहरे, कनिष्ठ अभियंता निखिल जाधव,मुंकुद तुरूप, गोविंदा चव्हाण,कु.ज्योती शिराळे,दिपक साळवे, गणेश जायभाय, नय्युम बेग, श्रीमंत साबळे सह आदी उपस्थित होते.
——