गुरूपौर्णिमा निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरेखा नेरलकर यांचा सन्मान..
नांदेड प्रतिनिधी :- गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सूरेखाताई नेरलकर यांचा सत्कार व सन्मान माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव व गुरूदेव...
सिडकोच्या भाडेपट्टयाचे निवासी भूखंडांचे कब्जेहक्कामध्ये रुपांतर करता येणार
सिडकोतर्फेयोजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना
नांदेड प्रतिनिधी : सिडको तर्फे रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर (लिजहोल्ड) वाटप केलेल्या जमिनी कब्जेहक्कामध्ये (फ्रीहोल्ड) रुपांतरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला...
फुंडे विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य साळुंखे बी.बी.यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी...
मच्छीमारांनो, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा : महेंद्र घरत
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )"पूर्वीसारखी आता मासेमारी राहिलेली नाही. काळ झपाट्याने बदलतोय, तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे मासेमारी करताना मच्छीमारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे...
भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्र घरत
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )"केंद्र सरकार गेल्या ११ वर्षांपासून भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ पाहत आहे. नव्याने कामगारांवर लादले जाणारे कायदे म्हणूजे कामगारांच्या न्याय...
अवलिया सर्पमित्रामुळे अंड्यातील सापाच्या पिल्लांना मिळालं जीवदान !
उरण दि ११(विठ्ठल ममताबादे) : निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे त्याच्या कुशीत सामावलेल्या सर्व साधन- संपत्तीचं जतन करणं त्याच सोबत त्यात वावरणार्या प्राणी -...
समर्थ बाबुराव पाटील दिंडी सांगता
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
पांडुरंग भक्तीभावाचा भुकेलेला आहे.भक्तीसाठी पैसा लागत नाही.मनोभावे सेवा केली तर पांडुरंग हि अंतकरणात स्थान...
चांदेकसारे वि सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली: अध्यक्ष सुभाष होन
पोहेगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सहकार चळवळीतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या चांदेकसारे विकास सोसायटीची बँक पातळीवर ३०/६ अखेर शंभर टक्के वसुली झाली...
महाबळेश्वर हॉटेल चोरी प्रकरणी;तीन चोरट्यांना मुंबई विमानतळावरून अटक
१७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमधून ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर आणि भांडी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सातारा स्थानिक गुन्हे...
शिंदे वि. का पोहेगांव सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली
कोपरगाव प्रतिनिधी : सोसायटीच्या माध्यमातून कर्जदार सभासदांना पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज देऊन आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी संचालक मंडळांनी प्रयत्न केले. संस्थेच्या कर्जदार सभासदांनी ही...