बाबासाहेब ..
डाॅक्टर आंबेडकरजी
व्यक्तीत्व बहुआयाम
जनकल्याण कार्यात
कधी ना पडे विश्राम...
मानव न्यायाकरिता
तोअभूतपूर्व संग्राम
रूढी श्रुढ परंपरांना
जातीभेदांना लगाम...
ज्ञानार्जन सातत्याने
शिकण्या ना आराम
कैक पदवी विभूषित
साधक गौरव इनाम...
घर समृद्ध ग्रंथालय
पुस्तकांचे जणूं धाम
संविधानाचा निर्माता
मोतीस्वरूप...
येवल्यात नोव्हेंबर मध्ये साहित्य संमेलन
येवला (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येवला शाखेच्या वतीने येत्या नोव्हेंबर महिन्यात साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी दिली.
परिषदेच्या कार्यकारिणी...
दर्पण दिवस ..
आचार्यांचा जन्मदिन
साजरा हो दर्पण दिन
निर्मीले पहिले वृतपत्र
करायं समाजप्रबोधन.....
कसा असावा पत्रकार
आदर्श दिधला घालून
बाळशास्त्री जांभेकर
घ्यावे खरेचं समजून....
अनेक भाषेत नैपुण्य
फ्रेंचराजा करे सन्मान
परदेशी भाषा जाणती
मराठीतरी आईसमान....
शिला लेख ताम्र...
पुत्र असा ..
मऱ्हाटी राज्य यावे
फडकवा उंच भगवा
देशासाठी सुपुत्र दे
आऊ मागते जोगवा...
स्वप्न येवू पाहे सत्या
बदले शिवनेरी हवा
दगड माती मोहरले
जन्मास येता शिवा...
आकाश झाले मुक्त
सुखे घुमतो पारवा
आले दिस आनंदाचे
सुगंध उधळे मरवा...
उन्हाळा मोगलाईचा
हवेत ये गार गारवा
येणार...
भारतीय वायुसेना दिन
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा ही त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमंच विष्णो॥ भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य आहे, जे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन्...
राशिभविष्य /दिनविशेष /पंचांग
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शनिवार, दि. १ जुलै २०२३, आषाढ शुक्ल त्रयोदशी, चंद्र- वृश्चिक राशीत, नक्षत्र-अनुराधा दु. ०३ वा. ०४ मि. पर्यंत नंतर ज्येष्ठा,...
रक्षा बंधन ..(तळमळ)/ताई गं ..
ताई गं ..
स्नेह मधाळ भावनाकळते हृदय स्पंदनाअडवू शकेल कोणआपल्या रक्षाबंधना
असो छोटीबडीराखीमहत्वाची गं भावनापर्याय नव्हता काहीसुरक्षित या जीवना
मनाने होतीस जवळसुखावे हीचं कल्पनाआनंदी माझीभगिनीहेही सुख गंअल्प...
ठाकरे शैली …/नाव बाळासाहेब ..
बाळासाहेबांची ती
खास ठाकरे शैली
एकमेवाद्वितीय रे
कधी नाही पहिली...
मन मोकळे बोलणे
शिव्यांची लाखोली
कटूशब्द औषधाचे
गोड भासते बोली...
बोलाया उभे राहता
वाजे जोरात टाळी
तोफ थडाडेल कुठे
आजकुणाची पाळी...
सहज बोले तरीही
नाद पोचे आभाळी
बदले ...
झाकीर हुसेन ..
झाकीरहुसेन निधने
स्थिरावे गोड निनाद
आबालवृध्द कर्णास
लावला सुरांचा नाद...
उस्फुर्त करे शब्दांस
अनाडीही देतो दाद
सवयलावली अधरा
बोलती वाह उस्ताद...
शास्त्रोक्तपाश्चात्यसूर
फ्युजन ते मन मुराद
शालीनता व्यक्तीत्वां
पूरी करे रसिकमुराद...
बांधता गिता स्वरांत
विहार करती आझाद
कैक...
बोधीसत्व भिमराव…
महा मानव लाडके
खरोखरी बोधीसत्व
तंतोतंत आचरणात
बुध्दधर्मांची ती तत्व...
आजकळे विचारांत
भरलेले जीवनसत्व
आपल्यात नसतानां
जाणते अपार महत्व...
चरित्र गाथा सांगता
दगडापाझरे कवित्व
सक्षम संविधानाला
लाभले तव पितृत्व...
हृदयी थेट पोचायचे
अभ्यासपूर्ण वक्तृत्व
संग्रहात राहो भाषणे
अजूनि अपूर्व...