भावसिंपुरा येथे माता रमाई जयंती निमित्त अभिवादन
छ्त्रपती संभाजीनगर : - साई कॉलनी,भावसिंपुरा येथे माता रमामाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश गायकवाड हे होते.सर्वप्रथम माता...
पैठण येथे गोदावरी प्रगट दिन उत्साहात साजरा.
सन २०२७ मधील कुंभमेळ्यातील शाहीस्नान साजरे करण्यासाठी नियोजन करण्यात येणार...
पैठण,दिं.७.(प्रतिनिधी): दक्षिण काशीतील पैठण येथील गोदावरी नदी ही ह्रदयस्थान तथा मुखस्थान म्हणून ओळखली जाते. भगवान...
महानिर्मिती सहा अभियंता ज्ञानेश्वर जगदाळे पा सेवानिवृत्ती निमित्त निरोप.
पैठण(प्रतिनिधी): पैठण येथील महानिर्मिती जलविद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जगदाळे पाटील शुक्रवार रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने जायकवाडी येथील प्रबोधिनी...
सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये प्रजासत्ताकदिनाचा सोहळा संपन्न.
पैठण (प्रतिनिधी):पैठण औद्योगिक परिसरातील सेंट पॉल हायस्कूल येथे प्रजासत्ताकदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यघटना लागू...
सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
फुलंब्री प्रतिनिधी :- नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाकोद ता-फुलंब्री येथे अभिवादन सभा घेण्यात आली.
या...
उच्च प्राथमिक शाळा वाकोद येथे चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न
फुलंब्री प्रतिनिधी :- सेवा ट्रस्टच्या वतीने दिनांक २०/०१/२०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे इयत्ता चौथी व पाचवी साठी चित्रकला व निबंध स्पर्धा...
जि.प. प्राथमिक शाळा मुधलवाडीस सीसीटिव्ही आणि बेंचेस भेट
पैठण(प्रतिनिधी):पैठण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, मुधलवाडी येथे ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा उद्घाटन सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रिस्टल कंपनी मार्फत शाळेला नवीन...
पैठण सार्वजनिक शिवजयंती २०२५ उत्सव समिती कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी बाळासाहेब पठाडे यांची तर कार्याध्यक्षपदी अनिल राऊत
पैठण(प्रतिनिधी): पैठण येथील सार्वजनिक शिवजयंती सन २०२५ च्या अध्यक्षपदी बाळासाहेब पठाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पैठण येथील...
व्यवहार ज्ञानाचे धडे घेत विद्यार्थ्यांनी लुटला आनंदनगरीचा आनंद
फुलंब्री प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांना जमा-खर्चाचा हिशोब अचूक करता यावा आणि त्यांच्या व्यवहारज्ञानाचे दृढीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे बाल आनंदनगरीचे आयोजन करण्यात...
नायलॉन मांजामुळेपोलिस अधिकाऱ्याचा गळा चिरला
छत्रपती संभाजीनगर , 14 जानेवारी : संक्रातीला होणाऱ्या पंतगोत्सवाचा जबदस्त फटा चक्क पोलिस अधिकाऱ्यांला बसल्याची घटना आज, मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात घडली. शहरातील सुधाकरनगर- सातारा...