राजर्षी शाहु जयंती नगर वाचनालयात संपन्न
सातारा : येथील नगरवाचनालयात राजर्षी शाहु महाराज यांची १५१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...
अनिस नायकवडींनी स्वीकारला पदभार;
गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार
सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे आज अनिस नायकवडी यांनी हाती घेतली, तसेच शिक्षणाधिकारी (योजना)...
‘रिक्षा ओढ्यात कोसळून एकसरच्या युवकाचा मृत्यू
वाई : एकसर (ता. वाई) येथील पुलावरून रिक्षा ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. विशाल मुगुटराव कळंबे (वय ३७) असे मृत रिक्षाचालकाचे...
वेण्णा, उरमोडी, नीरा नद्यांना पूर
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कण्हेर, उरमोडी व वीर धरणांमधून पाण्याचा...
सोळशी धरण प्रकल्पाला पंधरा गावांचा विरोध; संघर्ष समितीचा निर्णय
वाठार स्टेशन : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरीसह पंधरा प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र विरोध...
११३ शाळांमधील २४८६ विद्यार्थ्यांना ‘उर्मी’ संस्थेकडून रेनकोटचे वाटप..
महाबळेश्वर तालुक्यात शैक्षणिक वाटचालीला हातभार
महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील ११३ जिल्हा परिषद शाळांमधील एकूण २४८६ विद्यार्थ्यांना 'उर्मी' सामाजिक संस्थेच्या वतीने 'हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. विवो...
श्रवण यंत्रे आठ दिवसात मिळाली नाहीत तर जनांदोलन उभारले जाईल !
सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सिव्हील हॉस्पीटल) मध्ये कर्ण बधीर रुग्णांना आठवड्यात श्रवण यंत्रे मिळावेत.अन्यथा,जनआंदोलन उभारले जाईल.अशा आशयाचे निवेदन रुग्णालय व जिल्हाधिकारी...
कुरणेश्वर ग्रुपने वृक्षसंवर्धन केले :-पो.निरीक्षक तांबे व मेहत्रे
सातारा प्रतिनिधी : वृक्षारोपण बरोबरच वृक्षसंवर्धन कुरणेश्वर मॉर्निंग ग्रुप करीत असल्याचे गौरवोद्गार पो.निरीक्षक तांबे व मेहत्रे यांनी काढले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील कुरणेश्वर परिसरात...
शेतमालाला दीडपट भाव मिळविण्यासाठी युवकांनी पुढे यावे : कॉ.शिरीष जंगम
सातारा प्रतिनिधी : कॉम्रेड काकाजी जाधव यांनी ३० वर्षांपूर्वी शेतकरी, बेरोजगार आदींसाठी अखेरपर्यंत कार्य केले होते.तेव्हा शेतकरी यांच्या मालाला दीडपट भाव मिळविण्यासाठी त्यांनी जनजागृती केली...
पाचगणीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाला धक्का…
रामवाडी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
पाचगणी : रामवाडी (ता. जावळी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच इतर चार सदस्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे हस्ते शिवसेनेत जाहीर...