मराठीचा अपमान करणाऱ्यांना यापुढेही अद्दल घडवू : विनोद पावडे
नांदेड प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यांचा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे आणि मराठी अस्मिता कायम जपली पाहिजे. यासाठी...
संतोष कन्या प्राथमीक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी .
नवीन नांदेड - संतोष कन्या प्राथमिक शाळा हाडको येथे गुरुपौर्णिमे निमित्ताने शाळेतील विद्यार्थी पालक यांना शाळेच्या वतीने शाळेत निमंत्रित करण्यात आले होते या वेळी...
विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण..
नांदेड - पंधराव्या वित आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या जन सुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करून कायापालट करून या ठिकाणी ग्रामपंचायत विष्णुपुरी कार्यालय यांच्या...
पैठणच्या तहसीलदारपदी ज्योती पवार यांनी स्वीकारला पदभार
पैठण,(प्रतिनिधी): पैठणच्या तहसीलदारपदी ज्योती पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा आखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती...
वृक्षारोपण,शालेय स्पर्धेने,विविध उपक्रमाने पोरगाव येथे ‘महाराष्ट्र कृषी दिन’साजरा.
पैठण(प्रतिनिधी): कृषी दिनानिमित्त पोरगाव येथे वृक्षारोपण, विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करून 'महाराष्ट्र कृषी दिन' साजरा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सलग्न छत्रपती शाहू महाराज शिक्षण...
सौ.महाराज यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नतीसाठी शुभेच्छा तर सहशिक्षक येवते यांना निरोप.
नांदेड प्रतिनिधी :- इंदिरा गांधी हायस्कूल सकाळ विभाग व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको तर्फे इंदिरा गांधी हायस्कूलच्या उपमुख्याध्यपिका सौ.महाराज यांना भाऊराव चव्हाण माध्यमिक...
सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाशी सेवानिवृत्त शिक्षक आजही कायम : ॲड.जाधव
नांदेड प्रतिनिधी :- सेवादास परिवारातील सदस्य सेवानिवृत्त होत असले तरीही आमच्या कुटुंबातील सदस्य जबाबदारी मुक्त झाले असले तरीही ते कायम आमच्या सेवादास शिक्षण प्रसारक...
विष्णुपुरी काळेश्वर कमान ते दशमेश गुरूव्दारा रस्त्याचे कामास सुरुवात..
नांदेड -विष्णुपुरी येथील मुख्य मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने ग्रामस्थ सह भाविक भक्तांची गैरसोय झाली होती, अखेर नांदेड दक्षिण विधानसभा...
शिवाजी नागरी बॅंकेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पैठण प्रतिनिधी : पैठण येथील शिवाजी नागरी बॅंकेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरूवार (ता.२६) रोजी माहेश्वरी भक्त निवास येथील सभागृहात आयोजित करण्यात आला...
श्री गुरू गोबिंद सिंघजी संस्थेच्या वतीने ‘स्कुल कनेक्ट 2025’कार्यक्रम संपन्न
नवीन नांदेड: श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (SGGSIE&T), विष्णुपुरी, नांदेड यांच्या वतीने "School Connect 2025" या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आज...